Languages

   Download App

News

News

शिर्डीत सरसंघचालक श्री मोहन भागवत; साईसमाधीचे घेतले दर्शन

May 18th, 2025

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी उप मुख्‍य... Read more

एकता कपूर यांनी घेतले श्री साईबाबांचे समाधी दर्शन; संस्थानच्या वतीने सत्कार

May 17th, 2025

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या एकता कपुर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी... Read more

श्री साईबाबा संस्थानच्या आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांची जर्मनीमध्ये नोकरीसह दुहेरी पदवीसाठी निवड

May 17th, 2025

श्री साईबाबा संस्थानमधील आयटीआय प्रशिक्षणार्थीची जर्मनी या देशात नोकरीसाठी निवड शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी" या संस्थेतील ०२ प्रशिक्षणार्थ्यांची जर्मनी या देशात नोकरीसह... Read more

आता ग्रामीण भागातील विद्यार्थीही होणार इंजिनियर! साईबाबा संस्थानच्या MHT-CET कोचिंग उपक्रमामुळे मिळणार संधी

May 17th, 2025

प्रेस नोट-  श्री साईबाबा संस्थानमार्फत ११ वी आणि १२ वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांना होणार एमएचटी-सीईटी कोचिंग सुविधा उपलब्ध शिर्डी, दिनांक १६-  श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी हे केवळ अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक आणि... Read more

सूर्यकुमार यादवने घेतले श्री साईबाबांचे दर्शन, संस्थानकडून सत्कार!

May 16th, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

गोपी फिल्म्स प्रा. लि. मुंबई यांच्याकडून साईचरणी चांदीचा हार आणि मोठी देणगी अर्पण

May 15th, 2025

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १५ मे २०२५ रोजी गोपी फिल्‍मस प्रा.लि. मुंबई यांनी श्री साईचरणी... Read more

श्री साईबाबा के दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना पाच लाखांचे विमा कवच

May 15th, 2025

प्रेस नोट श्री साईबाबा के दर्शन हेतु आने वाले साई भक्तों को पांच लाख का बीमा कवच श्री क्षेत्र शिरडी यहां साईबाबा के दर्शन हेतु पालखी लेकर विविध निजी एवं सामान्य (सार्वजनिक)... Read more

मंत्री अतुल सावेंनी घेतले साई समाधीचे आशीर्वाद

May 14th, 2025

मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्‍याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक उर्जा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी... Read more

श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाचा दहावी-बारावीत उल्लेखनीय निकाल

May 14th, 2025

*श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी संचलित शैक्षणिक संकुलातील शाळांचे दहावी बारावीचे उल्‍लेखनीय निकाल*     सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परिक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. माध्यमिक व... Read more

सुधारित देणगी धोरण: साईभक्तांना मिळणार अधिक सुविधा!

May 13th, 2025

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास... Read more