Languages

   Download App

News

News

मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

July 26th, 2019

०१) मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

०२) मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent News