दाक्षिनात्य अभिनेते रघु बाबु यांनी माध्यान्ह आरतीकरीता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
Undefined
दाक्षिनात्य अभिनेते रघु बाबु यांनी माध्यान्ह आरतीकरीता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
Thursday, September 11, 2025 - 13:15