चेन्नई येथून पायी निघालेल्या २५ पदयात्री साईभक्तांची पालखी शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी पोहोचली. या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अभियंता श्री. भिकन दाभाडे यांनी पदयात्रेकरूंचे स्वागत केले. तसेच संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
Undefined
चेन्नईहून पायी आलेल्या २५ साईभक्तांच्या पालखीचे शिर्डीत उत्साहात स्वागत; सीईओ भिकन दाभाडे यांच्या हस्ते सत्कार
Sunday, August 31, 2025 - 18:15