Languages

   Download App

विशेष वृत्त: ॲड. उज्‍वल निकम यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

विशेष वृत्त: ॲड. उज्‍वल निकम यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे

मा.अॅड.श्री उज्‍वल निकम, राज्‍यसभा खासदार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी श्री संदिपकुमार भोसले यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Undefined
विशेष वृत्त: ॲड. उज्‍वल निकम यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
Monday, September 29, 2025 - 17:45