Languages

   Download App

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्वी श्री महादेव दास बाबाजींनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्वी श्री महादेव दास

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्‍वी श्री महादेव दास बाबाजी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Undefined
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्वी श्री महादेव दास बाबाजींनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन; संस्थानकडून सत्कार
Friday, July 11, 2025 - 21:30