Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थानला SINA कंपनीची E BIKE  देणगी

श्री साईबाबा संस्‍थानला SINA कंपनीची E BIKE देणगी

श्री साईबाबा संस्‍थानला SINA कंपनीची E BIKE  देणगी
शिर्डी, 
श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता SINA कंपनीची E BIKE  देणगी स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. संस्थानच्या वतीने या वाहनाची विधीवत पूजा करण्यात आली.
या प्रसंगी SINA E BIKE कंपनीचे मालक श्री संतोष ज्ञानेश्‍वर उदावंत, शि‍र्डी  यांनी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे दुचाकीची चावी सुपूर्द केली. त्‍यानंतर देणगीदार यांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यथोचित सत्कार केला.
यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.

Undefined
श्री साईबाबा संस्‍थानला SINA कंपनीची E BIKE देणगी
Friday, March 14, 2025 - 13:00