Languages

   Download App

साईबाबांचे दर्शनासाठी चेन्नईहून पदयात्रा

साईबाबांचे दर्शनासाठी चेन्नईहून पदयात्रा

चेन्‍नई येथुन ४० पदयात्री साईभक्‍तांची पालखी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी आल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्‍वागत केले व श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांचा सत्‍कार करणेत आला.

Undefined
चेन्नईहून ४० साईभक्त पदयात्रेने शिर्डीत, साई संस्थानचे उबदार स्वागत
Sunday, September 8, 2024 - 16:30