Home » Media » News » महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुमारे १०० अंध विद्यार्थ्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांचे कौतुक केले.