Home » Media » News » राज्य शासनाच्या आदेशाने आज दिनांक ०७ ऑक्टोबर पासून पहाटेच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून दिवसभरात सुमारे ११ हजार साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा ला