श्री.हसन मुश्रीफ, ग्रामविकास, मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे उपस्थित होते.
December 3rd, 2020