Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात आला. रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्‍चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता चंद्र-पुजा करणेत आली. चंद्र पुजेनंतर श्रींची शेजारती संपन्न झाली. यावेळी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से., प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात आदी उपस्थित होते.

Recent News