Languages

   Download App

News

News

राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

July 31st, 2019

फोटो नं.०१) राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्‍याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालक मंत्री राम शिंदे, संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्‍हे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, आमदार स्‍नेहलताताई कोल्‍हे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

फोटो नं.०२) राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतत्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्‍हे व विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते. यावेळी राज्‍याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालक मंत्री राम शिंदे व आमदार स्‍नेहलताताई कोल्‍हे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

Recent News