Languages

   Download App

News

News

माजी उप मुख्‍यमंत्री अजित पवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

August 8th, 2019

०१) माजी उप मुख्‍यमंत्री अजित पवार व खासदार डॉ.अमोल कोल्‍हे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

०२) माजी उप मुख्‍यमंत्री अजित पवार व खासदार डॉ.अमोल कोल्‍हे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent News