Languages

   Download App

News

News

होळी पूजन

March 20th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने गुरूस्थान मंदिरासमोर पेटविण्यात आलेल्‍या होळीचे पूजन संस्थानचे उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.अश्विनी घोडे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे, सौ.सरस्‍वती वाकचौरे, प्र.मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर कर्मचारी व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Recent News

Donation