गुढीपाडव्या निमित्त गुढीची विधिवत पूजा करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व त्यांची सुविद्य पत्नी सौ.जयश्री मुगळीकर. यावेळी संस्थानचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस उपनिरिक्षक मधुकर गंगावणे, सौ.सरस्वती वाकचौरे, प्र.मंदिर प्रमुख रमेश चौधरी, गौरव मुगळीकर व कर्मचारी उपस्थित होते.