Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्‍यात आला.

June 5th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी साईनगरच्‍या प्रांगणात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपन करण्‍यात आले. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थितीत होते.

Recent News