मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला.
 
         
     
               
              






 
