केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांचा सत्कार समारंभ
            June 24th, 2018           
          
          केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाधिकारी धनंजय निकम.  | 
        
              
        
           
          केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
            June 23rd, 2018           
          
          केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, आमदार स्नेहलताताई कोल्हे... Read more  | 
        
                
           
          केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांचा सत्कार समारंभ
            June 23rd, 2018           
          
          केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे,... Read more  | 
        
              
        
           
          श्री.अनंत गिते, केंद्रीय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
            May 6th, 2018           
          
          श्री.अनंत गिते, केंद्रीय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.  | 
        
                
           
          श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
            April 25th, 2018           
          
          श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम उपस्थित होते.  | 
        
              
        
           
          श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार समारंभ
            April 25th, 2018           
          
          श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम.  | 
        
                
           
          श्री के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा राज्य यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
            April 20th, 2018           
          
          श्री के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा राज्या यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्यतक्ष चंद्रशेखर कदम व उपजिल्हाचधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.  | 
        
              
        
           
          श्री के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा राज्य यांचा सत्कार समारंभ
            April 20th, 2018           
          
          श्री के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा राज्य यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थाशनचे उपाध्यंक्ष चंद्रशेखर कदम व उपजिल्हादधिकारी धनंजय निकम.  | 
        
                
           
          अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
            April 14th, 2018           
          
          अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.  | 
        
              
        
           
          श्री.पियुष गोयल, केन्द्रीय मंत्री, रेल्वे व कोळसा, भारत सरकार यांचा सत्कार समारंभ
            March 31st, 2018           
          
          श्री.पियुष गोयल, केन्द्रीय मंत्री, रेल्वे व कोळसा, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब... Read more  |