मा. ना. श्री. राम शिंदे, विधानपरिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
मा. ना. श्री. राम शिंदे, विधान परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ने श्री साईबाबा की समाधि के दर्शन किए। दर्शन के बाद श्री साईबाबा संस्थान की ओर से मा. उप कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे ने उनका सत्कार (सम्मान) किया
Hon’ble Mr. Ram Shinde, Chairman of the Legislative Council, Maharashtra State, visited and took the darshan of Shri Saibaba's Samadhi. Following the darshan, he was felicitated by the Hon’ble Deputy Executive Officer Mr. Bhimraj Darade on behalf of the Shri Saibaba Sansthan.
Undefined
मा. ना. श्री. राम शिंदे, विधानपरिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
Sunday, July 19, 2026 - 11:45