रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) निमित्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे पुजन करून, श्रींना राखी अर्पण केली.
Undefined
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे पूजन
Saturday, August 9, 2025 - 08:45