Languages

   Download App

साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीचे तेज! आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला.

साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीचे तेज! आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने

दीपावली उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. भक्तांच्या सहभागातून आणि सेवाभावातून साकारलेल्या या सजावटीमुळे शिर्डीचे वातावरण अधिकच तेजोमय व भक्तिमय झाले आहे.

Undefined
साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीचे तेज! आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला.
Monday, October 20, 2025 - 20:15