सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांच्या पत्नी सौ. कृष्णा कुमारी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला.
Undefined
सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. कृष्णा कुमारींनी घेतले साईबाबांचे दर्शन
Wednesday, July 9, 2025 - 12:30