Languages

   Download App

News

News

 श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक

April 10th, 2022

१.      श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. संस्‍थानचे विश्‍वस्‍त सुरेश वाबळे यांनी वीणा, विश्‍वस्‍त सचिन गुजर... Read more

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी राज्‍यातून पालख्‍यां सोबत आलेल्‍या पदयात्री साईभक्‍तांच्‍या श्रीसाईनामाच्‍य

April 10th, 2022

शिर्डी –             श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी राज्‍यातून पालख्‍यां सोबत आलेल्‍या पदयात्री साईभक्‍तांच्‍या श्रीसाईनामाच्‍या गजराने... Read more

श्री रामनवमी उत्‍सव प्रथम दिवस

April 9th, 2022

श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे यांनी पोथी, उपाध्‍यक्ष अॅड.जगदीश सावंत व विश्‍वस्‍त अॅड.सुहास आहेर यांनी प्रतिमा व विश्‍वस्‍त अविनाश... Read more

श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण

April 4th, 2022

शिर्डी -             श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शनिवार दिनांक ०९ एप्रिल २०२२ ते सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ अखेर साजरा करण्‍यात येणा-या श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून याकालावधीत... Read more

मुंबई येथील दानशुर साईभक्त संदिपकुमार गुप्ता यांनी ५५२ ग्रॅम वजनाचा २६ लाख ०५ हजार ४४० रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला

April 4th, 2022

शिर्डी -         मुंबई येथील दानशुर साईभक्त संदिपकुमार गुप्ता यांनी ५५२ ग्रॅम वजनाचा २६ लाख ०५ हजार ४४० रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. यावेळी... Read more

पुर्वीप्रमाणे श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा व पारायण कक्ष सुरु करण्‍यात येणार

March 31st, 2022

शिर्डी -            श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासुन साईभक्‍तांकरीता पुर्वीप्रमाणे श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा व दिनांक ०२ एप्रिल २०२२ पासुन... Read more

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासुन साईभक्‍तांकरीता पुर्वीप्रमाणे श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा व दिनांक ०२ एप्रिल २०२२ पासुन श्री साईसच्‍चरित हा पवित्र ग्रंथ वाचनासाठी पारायण कक्ष सुरु करण्‍यात

March 30th, 2022

शिर्डी -  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासुन साईभक्‍तांकरीता पुर्वीप्रमाणे श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा व दिनांक ०२ एप्रिल २०२२ पासुन श्री साईसच्‍चरित हा पवित्र... Read more

श्रीरामनवमी उत्‍सवाची पूर्वपिठीका अशी सुरु झाली...शिर्डीची रामनवमी

March 30th, 2022

             श्री साईबाबा संस्‍थान दरवर्षी श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करतं. तीन मुख्‍य उत्‍सवांपैकी हा एक उत्‍सव आहे. हा उत्‍सव तीन दिवस साजरा केला जातो. या उत्‍सवाला शतकाची परंपरा असून साक्षात साईबाबांच्‍या... Read more

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने रंगपंचमीनिमित्‍त श्री साईबाबांच्‍या रथाची शिर्डी गावातुन मिरवणुक काढण्‍यात आली

March 23rd, 2022

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने रंगपंचमीनिमित्‍त श्री साईबाबांच्‍या रथाची शिर्डी गावातुन मिरवणुक काढण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, डॉ.एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, उप मुख्‍य कार्यकारी... Read more

रंगपंचमी निमित्‍ताने शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणुक काढण्‍यात येणार आहे.

March 22nd, 2022

शिर्डी -  जिल्‍हाधिकारी, अहमदनगर यांच्‍या प्रतिबंधात्‍मक आदेशान्‍वये कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या कारणास्‍तव तातडीने श्रींची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्‍ताने निघणारी रथयात्रा मिरवणुक स्‍थगीत करण्‍यात आली होती. परंतु साईभक्‍तांची श्रध्‍दा व त्‍यांची मागणी आणि मंदिराची प्रथा... Read more