Languages

  Download App

Press Media

Press Media

महाशिवरात्री निमित्‍त फुलांची आकर्षक सजावट

February 24th, 2020

महाशिवरात्री निमित्‍त अमेरिका येथील दानशूर साईभक्‍त श्रीमती जयश्री शिवशंकर यांच्‍या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

महाशिवरात्री निमित्‍त श्री साईप्रसादालयात सुमार ६० हजार साईभक्‍तांनी खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Recent Press & Media