Languages

   Download App

Mechanical

Mechanical

श्री साईबाबा संस्‍थानचे मेकॅनिकल विभागाकरीता वार्षिक साहित्‍य खरेदीकामी पुरवठाधारक, वितरक, नामांकित उत्‍पादक कंपन्‍या यांचेकडून ऑनलाईन ई-निविदा मागविण्‍यात येत आहेत.

जाहीर ई-निविदा श्री साईबाबा संस्‍थानचेद्वारावती भक्‍तनिवास येथील जुने ८० नग स्प्लिट ए. सी. बायबॅक करुन नविन ८० नग ए.सी. खरेदी करणेकामीनामांकितपुरवठाधारक, वितरक, उत्‍पादक कंपन्‍या यांचेकडून ऑनलाईन ई-निविदा मागविण्‍यात येत आहेत.