Languages

   Download App

Mechanical

Mechanical

श्री साईबाबा व श्री साईनाथ हॉस्‍पीटलकरीता बसविण्‍यात आलेल्‍या सांडपाणी प्रक्रिया संयत्राचे एक वर्ष कालावधीसाठी वार्षिक AMC/Operation & Maintenance देणेकरीता ई निविदा मागविणेत येत आहे.

श्री साईप्रसादालयाकरीता स्‍टेनलेश स्‍टील फॅब्रिकेशन इक्‍युपमेंटचा पुरवठाकरणे कामी फॅब्रिकेटर्स व पुरवठादार यांचेकडून ई निविदा मागविणेत येत आहे.

श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्‍णालये येथे लॉन्‍ड्री व लॅबच्‍या रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण करणेकामी ई. टी. पी. प्‍लॅन्‍टच्‍या (Effluent Treatment Plant) ई निविदा उत्‍पादक व पुरवठादार यांचेकडून मागविणेत येत आहे.