Languages

   Download App

News

News

दिपावलीनिमित्‍त समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट

October 26th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिपावलीनिमित्‍त समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. श्री.मुगळीकर... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात ३ कोटी ९५ लाख १२ हजार ८४४ रुपये देणगी प्राप्‍त झाली

October 12th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित दि.०७ ऑक्‍टोबर ते दि.१० ऑक्‍टोबर २०१९ याकालावधीत साजरा करण्‍यात आलेल्‍या १०१ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सुमारे ०२ लाख २५ हजार साईभक्‍तांनी... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव सांगता

October 10th, 2019

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०१९ रोजी पासून सुरु असलेल्‍या श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.श्री.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली. आज उत्‍सवाच्‍या सांगता... Read more

भिक्षा झोळी माहीती

October 9th, 2019

सकाळी ९.०० वाजता शिर्डी शहरातून काढण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संस्‍थान... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव मुख्‍य दिवस

October 8th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०१ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे लाखो साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव प्रथम दिवस

October 7th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०१ वा पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाने प्रवेशव्‍दारावर... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण

October 4th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०१ व्‍या श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून दिनांक ०७ ऑक्‍टोबर ते दिनांक १० ऑक्‍टोबर २०१९ या उत्‍सवकाळात विविध धार्मिक... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव

September 30th, 2019

शिर्डीः- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने सोमवार दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०१९ ते गुरुवार दिनांक १० ऑक्‍टोबर २०१९ या काळात १०१ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार असून उत्‍सवाच्‍या... Read more

संस्‍थानच्‍या वतीने साईभक्‍तांना मोफत निंब वृक्ष वाटप

September 16th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने मंगळवार दिनांक १७ सप्‍टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप येथे साईभक्‍तांना मोफत निंब वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन... Read more

संस्थान कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यास राज्यशासनाची मान्यता

September 16th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने दिपावली निमित्‍त संस्‍थान कर्मचा-यांना त्‍यांच्‍या मागील वर्षातील एकुण वार्षीक वेतनाच्‍या ८.३३ टक्‍के इतके सानुग्रह अनुदान देण्‍यास राज्‍यशासनाने मान्‍यता दिली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य... Read more