आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
June 4th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या दक्षता पथक सदस्य व फायर विभाग कर्मचा-यांना यशदा, पुणे मार्फत दिनांक २९ मे ते ३० मे २०१९ याकालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा... Read more |
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक श्री.रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
May 21st, 2019
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक श्री.रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. |
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक श्री.रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे.
May 21st, 2019
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक श्री.रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे. |
श्री रामनवमी उत्सवामध्ये रुपये ०४ कोटी १६ लाख इतकी देणगी प्राप्त झाली
April 16th, 2019
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल ते दिनांक १५ एप्रिल २०१९ या कालावधीत आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवामध्ये रुपये ०४ कोटी १६ लाख इतकी देणगी... Read more |
श्री रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डी गावातून श्रींच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात आली.
April 15th, 2019
|
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०१९ पासून सुरु झालेल्या श्रीरामनवमी उत्सवाची सांगता.
April 15th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०१९ पासून सुरु झालेल्या श्रीरामनवमी उत्सवाची सांगता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साही वातावरणात झाली. आज उत्सवाच्या सांगता... Read more |
श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.
April 13th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. आज उत्सवाच्या मुख्य... Read more |
रामनवमी उत्सव पहिला दिवस
April 12th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यातून पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्रीसाईनामाच्या गजराने अवघी शिर्डी... Read more |
श्री रामनवमी उत्सव तयारी प्रेसनोट (SSST, SHIRDI)
April 8th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०१९ ते रविवार दिनांक १४ एप्रिल २०१९ अखेर साजरा करण्यात येणा-या श्रीरामनवमी उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून याकालावधीत विविध कार्यक्रमांचे... Read more |
गुढीपाडव्या निमित्त गुढीची विधिवत पूजा करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व त्यांची सुविद्य पत्नी सौ.जयश्री मुगळीकर.
April 6th, 2019
गुढीपाडव्या निमित्त गुढीची विधिवत पूजा करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व त्यांची सुविद्य पत्नी सौ.जयश्री मुगळीकर. यावेळी संस्थानचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, उप मुख्य... Read more |