Languages

   Download App

News

News

अद्यावत अग्निशमन वाहन आज पासून संस्‍थान सेवेत दाखल

June 20th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सुमारे ७० लाख रुपये खर्च करुन खरेदी करण्‍यात आलेली भारतबेंझ कंपनीची अद्यावत अग्निशमन वाहन आज पासून संस्‍थान सेवेत दाखल झाली असून या अग्निशमन... Read more

श्री साईबाबा महाविद्यालयात बी.एससी. संगणकशास्‍त्र अभ्‍यासक्रम सुरु करण्‍यास मान्‍यता

June 20th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या शैक्षणिक संकुलाच्‍या श्री साईबाबा महाविद्यालयात बी.एससी. संगणकशास्‍त्र अभ्‍यासक्रम सुरु करण्‍यास मान्‍यता प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. श्री.मुगळीकर म्‍हणाले,... Read more

News

June 17th, 2019

शिर्डी – दिनांक ३१ मे २०१९ रोजी श्री साईबाबा समाधी मंदिर परिसराच्‍या गुरुस्‍थान मंदिरजवळील दान पेटीजवळ सोडून दिलेल्‍या व सापडलेल्‍या सहा महिन्‍याच्‍या मुलीचे संगोपन व शिक्षणासाठी संस्‍थानच्‍या अधिकारी, कर्मचारी व कर्मचा-यांंची... Read more

महामहीम राज्‍यपाल श्री.सत्‍य पाल मलिक, जम्‍मु काश्मिर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

June 17th, 2019

महामहीम राज्‍यपाल श्री.सत्‍य पाल मलिक, जम्‍मु काश्मिर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे उपस्थित होते.

महामहीम राज्‍यपाल श्री.सत्‍य पाल मलिक, जम्‍मु काश्मिर यांचा सत्कार समारंभ

June 17th, 2019

महामहीम राज्‍यपाल श्री.सत्‍य पाल मलिक, जम्‍मु काश्मिर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे.

इ.१० वी व इ. १२ वीच्‍या विद्यार्थ्‍यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

June 8th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या शैक्षणिक संकुलातील श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कुलचा इयत्‍ता १० वीचा निकाल ९४ टक्‍के तर श्री साईबाबा कन्‍या विद्यामंदिरचा ९० टक्‍के लागला असून प्रथम तीन... Read more

ध्‍यानमंदिर बांधकामाचा शुभारंभ

June 6th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने मंदिर परिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर ध्‍यानमंदिर बांधकामाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर,... Read more

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्‍यात आला.

June 5th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी साईनगरच्‍या प्रांगणात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपन करण्‍यात आले. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी... Read more

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

June 4th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या दक्षता पथक सदस्‍य व फायर विभाग कर्मचा-यांना यशदा, पुणे मार्फत दिनांक २९ मे ते ३० मे २०१९ याकालावधीत आयोजित करण्‍यात आलेल्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा... Read more

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या सेवा‍निवृत्‍त होणा-या २७ कर्मचा-यांचा सत्‍कार

June 4th, 2019

री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या आस्‍थपनेवरील विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवून सेवा‍निवृत्‍त होणा-या २७ कर्मचा-यांचा सत्‍कार संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. श्री साईबाबा संस्‍थान... Read more