श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ए.के.डोंगरे, (भा.प्र.से.) यांनी सहपत्नीक श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेवुन संस्थानचा पदभार स्विकारला.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ए.के.डोंगरे, (भा.प्र.से.) यांचे स्वागत करताना संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे.