Download App

News

News

माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी यांचे संमेलन

October 11th, 2018

शिर्डी - श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायं. ७ ते ८ यावेळेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे संस्‍थानचे... Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्‍पर्धेकरीता श्री साईबाबा महाविद्यालयाच्‍या खेळाडूंची निवड

October 9th, 2018

शिर्डी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत दिनांक ०७ व ०८ ऑक्‍टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन मैदानी स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले होते.सदरच्‍या स्‍पर्धा संगमनेर महाविद्यालयात पार पडल्‍या. या स्‍पर्धांमध्‍ये अहमदनगर जिल्‍हयातील विविध महाविद्यालयाच्‍या... Read more

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव बातमी व निमंत्रण पत्रिका

October 9th, 2018

शिर्डीः- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने बुधवार दिनांक १७ ऑक्‍टोबर २०१८ ते शुक्रवार दिनांक १९ ऑक्‍टोबर २०१८ या काळात १०० वा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार असून साईभक्‍तांची होणारी... Read more

साई समाधी शताब्दी निमित्त वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धा

October 8th, 2018

श्री साई समाधी शताब्‍दी महोत्सवा निमित्‍त शुक्रवार दि. १२ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्‍य स्‍तरीय मराठी निबंध व वक्तृत्व स्‍पर्धा, जिल्‍हास्‍तरीय शालेय चित्रकला स्‍पर्धा व शालेय इंग्रजी वक्तृत्व स्‍पर्धा आयोजित करण्यात... Read more

एकदिवसीय रोग निदान शिबीर

October 4th, 2018

श्री साईबाबा संस्‍थान विक्ष्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांच्‍या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्ष निमीत्‍ताने दि. १३ ऑक्‍टोबर २०१८ रोजी साईनगर मैदानावर एकदिवसीय रोग निदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्थानच्‍या... Read more

एक दिवसीय अखंड श्रीसाईसच्‍चरित पारायण सोहळा

October 1st, 2018

शिर्डी - श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक ११ ऑक्‍टोबर २०१८ रोजी एक दिवसीय अखंड श्रीसाईसच्‍चरित पारायण सोहळा आयोजित करण्‍यात आला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या... Read more

केरळमधील पुरग्रस्‍तांसाठी ५ कोटी रुपयांचा धनादेश राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे सुपूर्त

September 28th, 2018

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने केरळमधील पुरामुळे आपद्ग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी ५ कोटी रुपयांचा धनादेश संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व राज्‍याचे जलसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी राज्‍याचे... Read more

ओमकार साधना संमेलन कार्यक्रमाचे आयोजन

September 21st, 2018

शिर्डी - श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दि.२५ सप्‍टेंबर ते दि.२८ सप्‍टेंबर २०१८ या ०४ दिवसाच्‍या कालावधीत दुपारी ०२.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री... Read more

सामुदायिक स्‍तवन मंजरी पठण कार्यक्रमाचे आयोजन

September 12th, 2018

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईनाथ स्‍तवनमंजरीचे रचनेस १०० वर्षे पुर्तीनिमित्‍त गुरुवार दिनांक १३ सप्‍टेंबर २०१८ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा... Read more

विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कायर्क्रमांचे आयोजन

September 8th, 2018

शिर्डी- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दि.१३ सप्‍टेंबर, दि.२० सप्‍टेंबर व दि.२२ सप्‍टेंबर २०१८ रोजी सायं.०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत विविध सांस्‍कृतिक व धार्मिक... Read more