Download App

News

News

सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण

August 6th, 2018

दिल्‍ली येथिल एका साईभक्ताने १५०० ग्रॅम वजनाचा ४१ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्याकडे सोन्‍याचा... Read more

नवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेतील पदकाचे वितरण

August 5th, 2018

शिर्डी : अखिल भारतीय तलवारबाजी महासंघ,महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व अहमदनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आॅलंम्पीक संघटनेचे सचिव राजिव मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४ ते ६ आॅगस्ट दरम्यान शिर्डी येथील... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ सांगता दिवस

July 28th, 2018

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २६ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.श्री.चारुदत्‍त गोविंदस्‍वामी, आफळे, पुणे यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली. आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी संस्‍थानच्‍या... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ मुख्य दिवस

July 27th, 2018

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ पहिला दिवस

July 26th, 2018

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने... Read more

Ashadi Ekadashi Fruit Decoration

July 22nd, 2018

Ashadi Ekadashi Fruit Decoration at Shri Saibaba Samadhi Temple

नविन साठवण तलावाचे भुमीपूजन व श्री साईबाबा महाविद्यालयाचा शुभारंभ

July 17th, 2018

शिर्डी- श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी वर्षाचे औचित्‍य साधुन देणगीदार साईभक्‍तांच्‍या देणगीतुन नविन साठवण तलावाचे भुमीपूजन व श्री साईबाबा महाविद्यालयाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते विधीवत पूजा करुन करण्‍यात आला. या... Read more

श्री साईबाबा महाविद्यालय शुभारंभ

July 15th, 2018

शिर्डी- श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी वर्षाचे औचित्‍य आणि शिर्डी व पंचक्रोशितील मुला-मुलींचे शिक्षणाचे दृष्‍टीने श्री साईबाबा संस्थानच्‍या वतीने श्री साईबाबा महाविद्यालय सुरु करण्‍यात येत असून त्‍यांचा शुभारंभ मंगळवार दिनांक १७ जुलै... Read more

Shri Gurupornima Festival-2018

July 12th, 2018

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने गुरुवार दिनांक २६ जुलै २०१८ ते शनिवार दिनांक २८ जुलै २०१८ याकालावधीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात धार्मिक... Read more

वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ

July 5th, 2018

शिर्डी - श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने व दिनांक ०१ जुलै ते ०७ जुलै वनमहोत्‍सवाच्‍या औचित्‍यावर संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांच्‍या हस्‍ते आज... Read more