Download App

News

News

श्रीरामनवमी उत्‍सव, मंगलमय वातावरणात सुरुवात

March 24th, 2018

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी राज्‍यातून विविध ठिकाणाहुन सुमारे १७५ पालख्‍यां सोबत आलेल्‍या पदयात्री साईभक्‍तांच्‍या... Read more

श्री साईबाबा समाधी शताब्‍दी निमित्‍ताने श्री साईबाबा संस्‍थान, शिर्डी, गिव्‍ह मी फाईव्‍ह फाऊंडेशन औरंगाबाद व असोसिएशन ऑफ प्‍लॅस्टिक सर्जन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबीर

March 23rd, 2018

शिर्डी –                 श्री साईबाबा समाधी शताब्‍दी निमित्‍ताने श्री साईबाबा संस्‍थान, शिर्डी,  गिव्‍ह मी फाईव्‍ह फाऊंडेशन औरंगाबाद व असोसिएशन ऑफ प्‍लॅस्टिक सर्जन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी... Read more

समर्पण ध्‍यानयोग महाशिबीराचे आयोजन

March 23rd, 2018

शिर्डी - श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने परमपुज्‍य सदगुरु श्री शिवकृपानंद स्‍वामीजींच्‍या सान्निध्‍यात दिनांक २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०१८ रोजी शिर्डी येथे नविन साईप्रसादालयाजवळील शेती महामंडळाच्‍या ग्राउंडवर सायंकाळी... Read more

sai.org.in चा अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अद्यावतीकरण

March 8th, 2018

शिर्डी –     श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या  दर्शनाकरीता येणा-या साईभक्‍तांना सुखकर व सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा याकरीता भव्‍य  असा दर्शनरांग प्रकल्‍प उभारण्‍यात येणार असून या... Read more

अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे हे भेट देवून रुग्‍ण व रुग्‍णांचे नातेवाईक तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्‍याशी विविध अडी अडचणी संदर्भात चर्चा करणार

March 7th, 2018

शिर्डी –             श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयास गुरुवार दिनांक ०८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे हे भेट देवून... Read more

श्री साईबाबा संस्थांच्या वतीने रंगपंचमी निमित्त श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावतून मिरवणूक काढण्यात आली

March 7th, 2018

    श्री साईबाबा संस्थांच्या वतीने रंगपंचमी निमित्त श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावतून मिरवणूक काढण्यात आली

टेन्‍साईल फॅब्रिक शेड भुमीपुजन

February 19th, 2018

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने साईआश्रम भक्‍तनिवास परिसरात उभारण्‍यात येणा-या सुमारे १९ हजार ५०० चौ.फुट टेन्‍साईल फॅब्रिक शेडचा भुमीपुजन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते विधीवत करण्‍यात आले. यावेळी संस्‍थानचे... Read more

मोफत कृञिम पायरोपण (जयपुर फुट) शिबीर

February 18th, 2018

श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षाच्‍या निमित्‍ताने गेल्‍या ५ महिन्‍यात सेवाकार्याच्‍या ५ शिबीरांचे यशस्‍वी आयोजन संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आले असून श्री साईबाबा संस्‍थान भगवान व महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपुर यांच्‍या... Read more

श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळा विदर्भ

February 15th, 2018

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने नागपूर व विदर्भात आयोजित केलेल्‍या साईबाबा पादुका दर्शन सोहळ्यात लाखो साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या पादुका दर्शनाचा लाभ घेतला. श्री साईबाबांच्‍या... Read more

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईप्रसादालयात नविन ग्रॅनाईट फ्लोअरिंगचा व नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) रस्‍त्‍याचे डांबरीकरणाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते विधीवत करण्‍यात आला.

February 3rd, 2018

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईप्रसादालयात नविन ग्रॅनाईट फ्लोअरिंगचा व नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) रस्‍त्‍याचे डांबरीकरणाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते विधीवत करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय... Read more