Languages

   Download App

News

News

ध्‍यानमंदिराचे उदघाटन

July 26th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने मंदिर परिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन उभारण्‍यात आलेल्‍या ध्‍यानमंदिराचे उदघाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात... Read more

मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

July 26th, 2019

०१) मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते. ०२) मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री,... Read more

युवा सेना अध्‍यक्ष आदित्‍य ठाकरे यांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

July 22nd, 2019

०१) युवा सेना अध्‍यक्ष आदित्‍य ठाकरे यांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्‍याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, खासदार सदाशिव लोखंडे... Read more

सुरक्षा साहित्‍य देणगी

July 21st, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेकामी रिलायन्‍स इंडस्‍ट्रीज, मुंबई यांनी ०१ कोटी १७ लाख ०६ हजार ७८० रुपये किंमतीचे सुरक्षा साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याची माहिती संस्‍थानचे... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये ०४ कोटी ५२ लाख इतकी देणगी प्राप्‍त

July 18th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने यावर्षी सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ ते बुधवार दिनांक १७ जुलै २०१९ या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये रुपये ०४ कोटी ५२... Read more

Shri Gurupornima festival last day news & Photo

July 17th, 2019

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक १५ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली. आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी... Read more

Shri Gurupornima festival main day news & Photo

July 16th, 2019

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गोव्‍यासह राज्‍याच्‍या विविध... Read more

Gurupornima Festival 1st day News & Photo

July 15th, 2019

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने... Read more

श्री साईसच्‍चरित पारायण सोहळ्याचे आयोजन बातमी

July 13th, 2019

शिर्डी - श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्‍ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत आयोजित करण्‍यात... Read more

वृक्षरोपण कार्यक्रम

July 4th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वनमहोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने साईनगर मैदानाच्‍या पाठीमागील जागेवर संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करण्‍यात आले. याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त अॅड.मोहन... Read more