Download App

Press Media

Press Media

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आली.

October 18th, 2018

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आली. यावेळी राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री बिपीनदादा कोल्हे, ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.

Recent Press & Media