Languages

   Download App

Press Media

Press Media

अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

December 16th, 2019

फोटो ०१) अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सौ.जयश्री मुगळीकर उपस्थित होत्‍या.

फोटो ०२) अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सौ.जयश्री मुगळीकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री आकाश किसवे, दिलीप उगले व पोलिस उपनिरिक्षक मधुकर गंगावणे आदी उपस्थित होते.

Recent Press & Media