Languages

   Download App

Press Media

Press Media

आमदार श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

November 23rd, 2019

आमदार श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील व सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे उपस्थित होते.

Recent Press & Media