Languages

   Download App

Press Media

Press Media

मा.ना.श्री. नाना पटोले अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र्र विधानसभा यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

January 12th, 2020

फोटो नं. १) मा.ना.श्री. नाना पटोले अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र्र विधानसभा यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

फोटो नं. २) मा.ना.श्री. नाना पटोले अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र्र विधानसभा यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent Press & Media