Languages

   Download App

Press Media

Press Media

मा.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्‍न व नागरी पुरवठा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्यासमाधीचे दर्शन घेतले.

January 19th, 2020

फोटोची माहिती –

फोटो नं. ०१A & B) मा.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्‍न व नागरी पुरवठा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

फोटो नं. ०२) मा.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्‍न व नागरी पुरवठा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent Press & Media