Languages

   Download App

Press Media

Press Media

सुप्रसिध्‍द संगीतकार व गायक श्री.शंकर महादेवन यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

February 4th, 2019

सुप्रसिध्‍द संगीतकार व गायक श्री.शंकर महादेवन यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.

Recent Press & Media