Languages

   Download App

News

News

श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला  “डोक्यावरील  गाठीचा डोंगर!”  

July 5th, 2025

श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला  “डोक्यावरील  गाठीचा डोंगर!”             अनिकेत भानुदास इंगळे, रा.चत्‍तरी  ता-पातुर जि. अकोला  येथील  २१ वर्षीय तरुणाच्‍या डोक्‍यावर  जन्मजात छोटी असलेली गाठ... Read more

MHT-CET साठी मोफत कोचिंग: श्री साईबाबा संस्थानचा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनोखा पुढाकार

July 4th, 2025

श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात एमएचटी-सीईटी कोचिंग क्लासेसचा शुभारंभ दहावी उत्तीर्ण गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची संधी श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी एमएचटी-सीईटी कोचिंग क्लासेसचा औपचारिक शुभारंभ संस्थानचे... Read more

श्री साईबाबा संस्थान व बाबांविषयी अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई

July 3rd, 2025

*श्री साईबाबा संस्थान व बाबांविषयी अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई* श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांविषयी समाज माध्यमे व प्रसारमाध्यमांवर पसरविली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती ही अतिशय गंभीर... Read more

शिर्डीत ९ ते ११ जुलै २०२५ दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव; जय्यत तयारी पूर्ण

July 3rd, 2025

शिर्डी- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने  सालाबाद प्रमाणे यावर्षी बुधवार दिनांक ०९ जुलै ते शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ याकाळात श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे.  श्री साईबाबा संस्‍थाकडून... Read more

तेलंगाणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्‍या पत्‍नी सौ. गीता रेड्डी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

July 2nd, 2025

तेलंगाणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्‍या पत्‍नी सौ. गीता रेड्डी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव २०२५ पुर्वपिठीका

July 2nd, 2025

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव २०२५ पुर्वपिठीका    इतिहास.. शिर्डीच्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाचा                  “श्री साईसच्‍चरित्राच्‍या” १७ व्‍या अध्‍यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्‍व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्‍हणतात, ‘नित्‍य... Read more

प्रसिद्ध दाक्षिणात्‍य सिने अभिनेते नितिन रेड्डी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

June 30th, 2025

प्रसिद्ध दाक्षिणात्‍य सिने अभिनेते नितिन रेड्डी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे... Read more

प्रसिद्ध सिने अभिनेते सुनिल शेट्टी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

June 30th, 2025

प्रसिद्ध सिने अभिनेते सुनिल शेट्टी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित... Read more

सिने अभिनेत्री उपासना सिंग यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

June 26th, 2025

प्रसिद्ध सिने अभिनेत्री उपासना सिंग यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

श्री साईबाबा संस्थान शिर्डी तर्फे एमएचटी-सीईटी कोचिंग सुविधा!

June 24th, 2025

*श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी* *दि.२४ जून २०२५*    *श्री साईबाबा संस्थान कडून इ.११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटीची सु* विधा  संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना भविष्यातील... Read more